#आधार लिंक

Showing of 1 - 14 from 15 results
SPECIAL REPORT : सोशल मीडियासाठी आधार लिंक होणार सक्तीचं?

व्हिडीओAug 20, 2019

SPECIAL REPORT : सोशल मीडियासाठी आधार लिंक होणार सक्तीचं?

मुंबई, 20 ऑगस्ट : सोशल मीडिया हा आजच्या काळात लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. लोक तासन्-तास या अभासी दुनियेत गुंग असतात. मात्र, आता या सोशल नेटवर्किंग साईटवर असलेल्या अकाऊंट धारकांना आपलं आधार लिंक करावं लागण्याची शक्यता आहे.