#आदिनाथ

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

बातम्याMay 29, 2019

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 29 मे: टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर येणार आहे. वर्ल्डकप जिंकल्याचा तो ऐतिहासिक क्षण कसा होता. 83 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्याच निमित्तानं खास आदिनाथ कोठारे यांच्याशी संवाद साधला आहे आमची प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी.