#आदिनाथ

सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे उभे ठाकले एकमेकांच्या समोर!

मनोरंजनMar 2, 2019

सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे उभे ठाकले एकमेकांच्या समोर!

झी गौरव २०१९ पुरस्काराची नामांकनं दिमाखदार सोहोळ्यात पार पडली. अभिनेत्री म्हणून कल्याणी मुळ्ये ( न्यूड ), प्रिया बापट ( आम्ही दोघी ) सोनाली कुलकर्णी ( गुलाबजाम ) आणि इरावती हर्षे ( आपला मानूस ) यांना नामांकनं मिळालीयत.