#आदित्य ठाकरे

Showing of 40 - 53 from 667 results
VIDEO : आदित्य ठाकरे अजून लहान, रामदास आठवलेंनी दिला सेनेला सल्ला

व्हिडीओNov 1, 2019

VIDEO : आदित्य ठाकरे अजून लहान, रामदास आठवलेंनी दिला सेनेला सल्ला

मुंबई, 01 नोव्हेंबर : शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चंग बांधला आहे. परंतु, दुसरीकडे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला आहे. दरम्यान, अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊत यांचा काय स्वार्थ आहे, असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला.