#आत्महत्या

Showing of 1 - 14 from 183 results
VIDEO : मुंबईत चौथी भाषा आणली तर.., राज ठाकरेंनी दिला 'खळ्ळ-खट्याक'चा इशारा

व्हिडीओOct 11, 2019

VIDEO : मुंबईत चौथी भाषा आणली तर.., राज ठाकरेंनी दिला 'खळ्ळ-खट्याक'चा इशारा

मुंबई, 11 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज मुंबईच्या भांडुपमध्ये सभा झाली. गेल्या 5 वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण कुणालाच त्याचं गांभीर्य नाही, असं सांगत त्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली. तसंच मुंबईत चौथी भाषा आणलेली खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.