#आत्महत्या

माझ्या गॉडफादरबरोबरच्या 'त्या' फोटोमुळे मी आत्महत्या करणार होते - जयाप्रदा

बातम्याFeb 2, 2019

माझ्या गॉडफादरबरोबरच्या 'त्या' फोटोमुळे मी आत्महत्या करणार होते - जयाप्रदा

अमर सिंह हे माझ्या गॉडफादरसारखे आहेत, हे कबूल करतानाच अभिनेत्री आणि आता राजकारणी असलेल्या जयाप्रदा आपल्या आयुष्यातल्या 'त्या' वाईट काळाविषयी पहिल्यांदाच उघडपणे व्यक्त झाल्या.

Live TV

News18 Lokmat
close