#आठवले

Showing of 1 - 14 from 209 results
VIDEO : 'त्या' बहुमताला काही अर्थ राहणार नाही - आठवले

व्हिडीओNov 6, 2019

VIDEO : 'त्या' बहुमताला काही अर्थ राहणार नाही - आठवले

मुंबई, 06 नोव्हेंबर : जर शिवसेना लवकरसोबत आली नाही तर फडणवीसांनी आपला शपथविधी करावा आणि बहुमत सिद्ध करावं. पण त्या बहुमताला काही अर्थ नाही, असं मत रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर सेनेला फार मोठा डाग लागणार आहे, असंही आठवले म्हणाले.