#आठवले

Showing of 66 - 79 from 769 results
VIDEO :  युतीच्या फाॅर्म्युल्यात आठवलेंची उडी, मागितल्या इतक्या जागा!

व्हिडिओJun 10, 2019

VIDEO : युतीच्या फाॅर्म्युल्यात आठवलेंची उडी, मागितल्या इतक्या जागा!

कोल्हापूर, 10 जून : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे घटकपक्षांना 20 जागा हव्यात असून 20 पैकी 10 जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. आठवलेंच्या या मागणीमुळे भाजप काय भूमिका घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.