#आग्रा

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO : बसखाली घुसली कार, आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार

महाराष्ट्रJan 24, 2019

VIDEO : बसखाली घुसली कार, आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार

बब्बू शेख, मनमाड, 24 जानेवारी : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या रेणुकामाता मंदिराजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले आहे. पती महेंद्रकुमार समदडीया,पत्नी वंदना समदडीया आणि मुलगा हिमांशू समदडीया या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीरपणे जखमी झाला आहे. एसटी नादुरुस्त झाल्यामुळे ती सर्व्हिस रोडला उभी करण्यात आली होती. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एसटीला मागून जोरदार धडक दिली.अपघात इतका भीषण होता की. अर्धी कार एसटीच्या मागच्या बाजूला घुसून चक्काचूर झाली. या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Live TV

News18 Lokmat
close