#आई

Showing of 1 - 14 from 1015 results
VIDEO : मेजर नायर यांच्या पार्थिवाचं कुटुबीयांनी घेतलं अंत्यदर्शन

व्हिडिओJan 12, 2019

VIDEO : मेजर नायर यांच्या पार्थिवाचं कुटुबीयांनी घेतलं अंत्यदर्शन

12 जानेवारी : सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आईडी हल्ल्यात पुण्यातील जवान मेजर शशिधरन नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहे. आज शहीद मेजर शशिधरन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मेजर शशिधरन हे खडकवासल्याचे रहिवासी असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केल होतं. फर्ग्युसनच्या एनसीसी तुकडीचे ही ते प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे. त्यांच्या शहीद होण्याची माहिती आई आणि पत्नीला देण्यात आलेली नव्हती, असं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Live TV

News18 Lokmat
close