आंबोली घाट

आंबोली घाट - All Results

VIDEO: तुझ्या गाडीची हवा इथेच काढेन, आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार

बातम्याAug 19, 2019

VIDEO: तुझ्या गाडीची हवा इथेच काढेन, आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार

बेळगाव, 19 ऑगस्ट: बेळगाव इथल्या आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खानापूरमार्गे गोव्यात जाणाऱ्या कंटेनर चालकांना त्यांनी दणका दिला. खानापूरजवळील पूल कमकुवत असतानाही मोठे कंटेनर जात असल्यानं आमदार निंबाळकर संतप्त झाल्या. अनेक कंटेनर चालकांना गोव्याला जाऊ न देता त्यांनी बेळगावच्या दिशेनं माघारी पाठवलं. आंबोली घाट बंद असल्यानं अनेक अवजड वाहन खानापूरमार्गे गोव्याला जात आहेत.

ताज्या बातम्या