आंदोलन Videos in Marathi

Showing of 79 - 92 from 509 results
VIDEO: सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या मुलींवर उपोषणाची वेळ - पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओFeb 8, 2019

VIDEO: सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या मुलींवर उपोषणाची वेळ - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, 8 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावात शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. ''शेतकरी वर्गाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निराश होऊन या मुलींना उपोषणाला बसावं लागलं,'' असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.