आंदोलन Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 509 results
VIDEO: हमीभावासाठी राष्ट्रवादीने महामार्गावर टाकला कांदा; वाहतूक ठप्प

व्हिडीओMar 2, 2019

VIDEO: हमीभावासाठी राष्ट्रवादीने महामार्गावर टाकला कांदा; वाहतूक ठप्प

नाशिक, 2 मार्च : सरकारनं कांदा आणि अन्य पिकांना हमीभाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीच्यावतीनं आज नाशिकमधील विंचू चौफुलीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदा टाकून शासनाविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविद्र पगार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्याता आलं.