आंदोलन Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 509 results
VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा

बातम्याMay 28, 2019

VIDEO : संतप्त पुणेकरांचं अजब आंदोलन, महापालिकेवर नेला डुक्कर मोर्चा

पुणे, 28 मे : डुकरांच्या त्रासानं वैतागलेल्या पुण्यातील हडपसर येथील मोहम्मदवाडी भागातल्या त्रस्त नागरिक आणि शिवसैनिकांनी अनोखं आंदोलन केलं. संतापलेल्या नागरिकांनी चक्क महापालिकेत डुकराची पिल्लं सोडली. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

ताज्या बातम्या