आंदोलन Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 509 results
'पत्रीपूल कब बनेगा' कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO

व्हिडीओSep 14, 2019

'पत्रीपूल कब बनेगा' कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO

कल्याण, 14 सप्टेंबर : कल्याणमध्ये रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाबाबत सध्या चांगलाच रोष पाहायला मिळतोय. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना पत्रीपुलाविरोधात आंदोलन करत असताना आता कल्याणच्या तरुणाने रॅप साँग करत समस्येला वाचा फोडली.