#आंदोलन

Showing of 66 - 79 from 1834 results
किसान क्रांती पदयात्रेला हिंसक वळण, पोलिसांनी लाठीचार्जनंतर केला अश्रू धुराचा मारा

व्हिडिओOct 2, 2018

किसान क्रांती पदयात्रेला हिंसक वळण, पोलिसांनी लाठीचार्जनंतर केला अश्रू धुराचा मारा

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : आज गांधी जयंतीच्या निमित्तानं उत्तर भारतातले हजारो शेतकरी दिल्लीवर धडकले आहेत. पण दिल्लीच्या वेशीवर त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. शेतकरी हजारोच्या संख्येनं आहेत, आणि दुर्दैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे. पण आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आहोत. मग आम्हाला का रोखलं जातंय, असा सवाल बळीराजा विचारतोय. शेतकऱ्यांचा ताफा इतका मोठा होता की पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी थेट पाण्याचा मारा केला. त्यामुळे अशा परिस्थिती संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे कुठेतरी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेला छावणीचं स्वरुप आलं आहे. अनेक भागांमध्ये तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close