#आंदोलन

Showing of 53 - 66 from 1985 results
VIDEO : उपोषणाला बसण्यापूर्वी काय म्हणाले अण्णा?

व्हिडिओJan 30, 2019

VIDEO : उपोषणाला बसण्यापूर्वी काय म्हणाले अण्णा?

अहमदनगर, 30 जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता ते आपल्या गावी राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले. ''लोकपाल कायदा आणून पाच वर्षे झाली आणि पाच वर्षांनंतरही मोदी सरकार बहाणे बनवत आहे. कायद्याची अंमलबजावणी करायची असती तर त्यासाठी पाच वर्षे लागले नसते,'' अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ''हे उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नसून, ते समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलोय. हे त्याच प्रकारचं आंदोलन आहे,' असं अण्णा म्हणाले. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या न्यूज18 लोकमतला सांगितल्या...

Live TV

News18 Lokmat
close