#आंदोलन

Showing of 1 - 14 from 1764 results
VIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध!

व्हिडिओSep 22, 2018

VIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध!

पुणे, 21 सप्टेंबर : पुण्यात डीजे बंदीविरोधात गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकवटले असून त्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलंय. गणेश मंडळांचे कार्य़कर्ते मोठ्या संख्येने पत्रकार संघाच्या कार्यालायत जमले असून, मंगलमुर्ती मोरयाच्या जयघोष करत त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केलाय. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डीजे बंदीविरोधात घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी गणेशमंडळ कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केलीय. त्यामुळे आता पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासंदर्भात अद्वैत मेहता आणि जमलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी न्यूज18 लोकमाला प्रतिक्रिया दिली.

Live TV

News18 Lokmat
close