#आंघोळ घातली

हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ! पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 1, 2019

हे साताऱ्यातच होऊ शकतं, कंदी पेढ्यांनी राजेंना आंघोळ! पाहा हा VIDEO

सातारा, 01 ऑक्टोबर : कार्यकर्ते कधी काय करतील याचा नेम नाही. साताऱ्यात आज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला अर्ज भरला. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंनी एकत्र भव्य रॅली काढली. या रॅलीमध्ये एका कार्यकर्त्याने दोन्ही राजेंना कंदी पेढ्याने आंघोळ घातली.