#अहवाल

Showing of 1 - 14 from 91 results
VIDEO : मराठ्यांनंतर आरक्षणासाठी आता धनगर समाज आक्रमक, आज भव्य मेळावा

महाराष्ट्रNov 30, 2018

VIDEO : मराठ्यांनंतर आरक्षणासाठी आता धनगर समाज आक्रमक, आज भव्य मेळावा

मुंबई, 30 नोव्हेंबर : मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. यासाठी आज मनमाडमध्ये मेळावाही बोलावण्यात आला आहे. दरम्यान, ‘धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,’ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close