जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं. अवघ्या एका तासात हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.