#अहमद पटेल

Showing of 92 - 105 from 115 results
हसन अली सीडी खरी

बातम्याApr 20, 2010

हसन अली सीडी खरी

20 एप्रिलहसन अली यांची सीडी खरी आहे. मात्र स्पायकॅमेरॅद्वारे ही मुलाखत पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांनी घेतली होती. त्याची पूर्व परवानगी अथवा त्याची माहिती पोलीस खात्याला नव्हती. त्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल शंका उपस्थित होते. यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांची निवड करण्यापूर्वी अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.