अहमद पटेल

Showing of 79 - 92 from 146 results
गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार

बातम्याNov 9, 2017

गुजरातमध्ये भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही गेलो तर काँग्रेससोबतच जाऊ, भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपसोबत आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावलीय. ते मुंबईत बोलत होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीची आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चर्चाही सुरू असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.