#अहमद पटेल

Showing of 1 - 14 from 98 results
काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL

देशOct 3, 2019

काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: महाराष्ट्रासोबत हरियाणा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरुन हरियाणातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. भूपेंद्र सिंह हुड्डा, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल अशा तीन वरिष्ठ नेत्यांचं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.