#असाउद्ददीन ओवेसी

VIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण

मुंबईFeb 23, 2019

VIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण

23 फेब्रुवारी : जम्मू काश्मिरमध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. ज्या जैश-ए-मोहम्मद संघटनेनं याची जबाबदारी घेतली ती संघटना जैश-ए-शैतान आहे अशी टीका एमआयआमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी केली. तसंच 'अब की मोदी सरकार किंवा राहुल सरकार येणार नाही. तर अब की बार आंबेडकर सरकार येईल' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील शिवाजी पार्कवर बहुजन वंचित आघाडीची विराट सभा आज पार पडली.