#अशोक विखे पाटील

तत्त्व सोडून जातीयवादी पक्षाशी साटंलोटं, विखेंवर घरातूनच गंभीर आरोप

बातम्याMay 14, 2019

तत्त्व सोडून जातीयवादी पक्षाशी साटंलोटं, विखेंवर घरातूनच गंभीर आरोप

ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी जातीयवादी शक्तीशी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या जयंतीलाच भाजपा नेत्याला बोलावणं म्हणजे केवळ सत्तेसाठी आपलं तत्व, आपला आचार राधाकृष्ण विखे पाटील विसरले असल्याचा आरोप अशोक विखे पाटील यांनी केला आहे.