Elec-widget

#अशोक चव्हाण

Showing of 1 - 14 from 198 results
शिवसेनेतील 'ही'च व्यक्ती मुख्यमंत्रिपदासाठी योग्य, काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

व्हिडीओNov 22, 2019

शिवसेनेतील 'ही'च व्यक्ती मुख्यमंत्रिपदासाठी योग्य, काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, यावरुन सस्पेन्स कायम आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. तर शिवसेनेला 5 वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय आज दिल्लीतील नेते घेतील, असं महत्वाचं विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे.