काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये तर जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावं अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे.