#अशोक चव्हाण

Showing of 53 - 66 from 1359 results
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द

बातम्याNov 13, 2019

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द

शिवसेना पक्षाबरोबर आघाडी सत्तास्थापन करत असताना मिनिमम कॉमन प्रोग्राम यात कोणते विषय असावेत यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही सगळ्यात महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे.