अविश्वास Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

व्हिडिओJun 18, 2019

VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

मुंबई, 18 जून : अधिवेशनात अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहे. टेक्नालॉजी खूप पुढे गेली आहे. पण तरीही धनंजय मुंडे यांनी आपल्या अज्ञानातून प्रश्न उपस्थितीत केला, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसंच सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.