अविश्वास

Showing of 66 - 79 from 174 results
VIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का!

बातम्याJul 20, 2018

VIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का!

नवी दिल्ली,ता.20 जुलै : अविश्वास प्रस्तावावर काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांना मिठी मारली. मला तुमच्याबद्दल कुठलाही व्देष नाही असं सांगत राहुल गांधींनी ही ती केली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीने मोदींनाही आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गळाभेट घेऊन जाताना मोदींनी त्यांना बोलावून पुन्हा त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि लोकसभा एका ऐतिहासिक क्षणाची साक्षिदार झाली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading