अविश्वास

Showing of 157 - 170 from 174 results
जनतेची प्रश्न वार्‍यावर, विधानसभेचं कामकाज ठप्प

बातम्याDec 14, 2012

जनतेची प्रश्न वार्‍यावर, विधानसभेचं कामकाज ठप्प

14 डिसेंबरनागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया गेला. आजही विधानसभेचं कामकाज ठप्प झालंय. सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फेत चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपनं विधानसभेचं कामकाज पहिल्या आठवड्यात होऊ दिलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीनं आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजप विरोधात आंदोलन केलं. भाजप चर्चेला घाबरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. गेला आठवडाभर पहिले अजित पवारांच्या शपथविधी, अविश्वास प्रस्ताव, श्वेतपत्रिकाबाबत विरोधक आणि सत्ताधार्‍यांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळात मात्र जनतेच्या प्रश्नांची राखरांगोळी झाली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading