#अलिबाग

Showing of 1 - 14 from 129 results
लढत विधानसभेची : श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरेंच्या सेनाप्रवेशामुळे समीकरणं बदलली

बातम्याSep 19, 2019

लढत विधानसभेची : श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरेंच्या सेनाप्रवेशामुळे समीकरणं बदलली

सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे, विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांच्यातला सत्तासंघर्ष टोकाला गेला आणि अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इथली सत्तेची समीकरणं बदलली आहेत.