अलवार

अलवार - All Results

हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; भाजप आमदार थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

Jun 30, 2019

हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; भाजप आमदार थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

अलवार, 30 जून: राजस्थानमधील अलवरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकवणारी दृश्यं. भाजप आमदार महंत बलकनाथ यांच्या चॉपरचं नियंत्रण सुटलं. पण काही क्षणात त्यावर नियंत्रण मिळवता आलं. पण नियंत्रण मिळेपर्यंत खाली थांबलेल्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले होते.