#अर्थमंत्री अरूण जेटली

Showing of 1 - 14 from 87 results
'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO

देशFeb 16, 2019

'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO

16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटानंतरचा व्हिडिओ न्यूज18 नेटवर्कच्या हाती लागला आहे. हल्ला झाल्यानंतर काही जवान हे घटनास्थळावर जमिनीवर झोपलेले आहे. यात एक जवान फोनवर स्थानिक भाषेत कुणाला तरी माहिती देत आहे. 'या हल्ल्यात कुणी नाही वाचलं', असं तो फोनवर सांगत आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आज या 40 जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला आहे. दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर आर्थिक कोंडीचा बॉम्ब टाकला आहे. पाकिस्तानातून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली आहे.

Live TV

News18 Lokmat
close