#अरुण जेटली

Showing of 40 - 53 from 239 results
अर्थसंकल्पातून नोकरदारांना दिलासा नाहीच, टॅक्सस्लॅब जैसे थे !

बातम्याFeb 1, 2018

अर्थसंकल्पातून नोकरदारांना दिलासा नाहीच, टॅक्सस्लॅब जैसे थे !

आजच्या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवतील अशी आशा होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच झालेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून करदात्या नोकरदारांची पुन्हा घोर निराशा झालीय. जेटलींनी आयकराच्या टॅक्सस्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. उलटपक्षी शिक्षण आणि आरोग्य शेष अर्थात अधिभारात 1 टक्क्यांची वाढ केलीय.

Live TV

News18 Lokmat
close