Elec-widget

#अरुण जेटली

Showing of 495 - 501 from 501 results
सेहवाग दिल्ली रणजी सोडणार

बातम्याAug 17, 2009

सेहवाग दिल्ली रणजी सोडणार

17 ऑगस्टदिल्ली रणजी टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागने दिल्ली टीमशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार सेहवागने दुसर्‍या राज्याकडून खेळण्यासाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडे परवानगीही मागितली आहे. सेहवाग असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जेटली यांची भेट घेणार आहे. त्यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र मागणार दिल्ली रणजी टीमच्या निवड प्रक्रियेवर सेहवाग नाखुश असल्याचं बोललं जातं आहे. शिवाय असोसिएशनच्या कारभारावरही तो नाराज आहे. सेहवाग करिअरच्या सुरुवातीपासून दिल्ली टीममधून खेळला. आणि आयपीएलमध्येही तो दिल्ली डेअर डेव्हिल्स टीमचा कॅप्टन आहे.