#अमेरिका

Showing of 1 - 14 from 80 results
पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

बातम्याSep 4, 2019

पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

अमेरिका, 04 सप्टेंबर : अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एका महिला पाळणा चोरण्यासाठी मॉलमध्ये गेली. तिने मोठ्या हुशारीने पाळणा चोरला खरा पण तो चोरण्याच्या नादात ती स्टोअरमध्ये तिच्या मुलालाच विसरून आली. बाहेर गेल्यानंतर आपला मुलगा सोबत नाही तो स्टोअरमध्ये राहिला हे महिलेच्या लक्षात आलं आणि त्यासाठी ती पुन्हा स्टोअरमध्ये आली. पण ती दुकानात शिरताच तिची चोरी पकडली गेली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.