अमेय खोपकर Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा

व्हिडीओFeb 16, 2019

VIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा

मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामात दहशतवादी हल्ला झालेला असतानाही टी-सिरीजने पाकिस्तानी राहत फतेह अली खानचं गाणं रिलीज केलं होतं. त्याला मनसेनं तीव्र आक्षेप घेतलाय. यापुढे कोणत्याही म्युझिक चॅनेलने पाकिस्तानी गायकाचं गाणं रिलीज केलं तर मनसे त्यांच्या कानाखाली आवाज काढेल. असा सज्जड दमच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय.