अमित शाह

Showing of 326 - 328 from 328 results
अडवाणी भेटले अमित शाहला

बातम्याSep 18, 2010

अडवाणी भेटले अमित शाहला

18 सप्टेंबरभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अमित शाह यांची आज गुजरातच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये भेट घेतली. शाह हे सोहराबुद्दीन शेख बनावट एन्काऊंटर प्रकरणातले आरोपी आहेत. ते सध्या साबरमती जेलमध्ये आहेत. शाह सारखेजचे आमदार आहेत. आणि हा मतदारसंघ अडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading