अमित शहा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 170 results
NRC आणि NPR वर काय म्हणाले अमित शहा, पाहा VIDEO

बातम्याDec 24, 2019

NRC आणि NPR वर काय म्हणाले अमित शहा, पाहा VIDEO

CAA आणि NRCच्या मुद्यावरून देशभर वातावरण तापलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. CAAमध्ये कुणाचं नागरिकत्व घेतलं जाणार नाही. तर ते नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.