#अमित शहा

Showing of 66 - 79 from 607 results
अमित शहा UNCUT : 'राहुल गांधींनी बालिशपणा सोडावा'

देशDec 14, 2018

अमित शहा UNCUT : 'राहुल गांधींनी बालिशपणा सोडावा'

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : 'पुराव्याशिवाय आरोप करणं देशहिताचं नाही, राहुल गांधींनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला,' असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राफेल प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी आपला बालिशपणा सोडावा, राफेलवरचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही फटकार आहे, असंही शहा म्हणाले. दरम्यान, राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत आजच सुप्रीम कोर्टाने राफेल कराराबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेलवरून सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभं करणाऱ्या विरोधकांना हा मोठा झटका आहे.

Live TV

News18 Lokmat
close