Elec-widget

#अमरावती

Showing of 1 - 14 from 890 results
सिंचन घोटाळ्यात भाजपने अजित पवारांना क्लीन चिट दिली का? फडणवीस यांचा खुलासा

बातम्याDec 7, 2019

सिंचन घोटाळ्यात भाजपने अजित पवारांना क्लीन चिट दिली का? फडणवीस यांचा खुलासा

महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला पहिल्यांदाच मुलाखत दिलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतरच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट देण्यात आली, अशी चर्चा आहे. यावर आता माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.