#अमरसिंह पंडित

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

बातम्याApr 15, 2019

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

बीड, 15 एप्रिल : बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळालं. भाषण संपल्यानंतर शरद पवार यांनी गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांना पुढे बोलावलं आणि एक वॉर्निंग दिली. पवार म्हणाले की, 'यापुढे असं बोलायचं नाही. तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात या वयातही शरद पवार इतकं फिरतात. मी काय म्हातारा झालोय का?' पवारांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला.