Elec-widget

#अमरनाथ यात्रा

Showing of 1 - 14 from 35 results
उद्धव ठाकरेंकडून मोदी सरकारचं तोंडभर कौतुक तर विरोधकांना खोचक सल्ला!

बातम्याAug 5, 2019

उद्धव ठाकरेंकडून मोदी सरकारचं तोंडभर कौतुक तर विरोधकांना खोचक सल्ला!

मुंबई, 05 ऑगस्ट : अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात राज्यसभेत निवेदन दिलं. यावेळेस त्यांनी जम्मू काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय देखील सांगितला. यावेळेस त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यास शिफारशीला राष्ट्रपतींदेखील मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.