#अभिनेता

Showing of 40 - 53 from 171 results
VIDEO: एवढ्या वर्षांत मोदींनी त्यांच्यावर झालेले आरोप कसे सहन केले - विवेक ओबेरॉय

देशApr 10, 2019

VIDEO: एवढ्या वर्षांत मोदींनी त्यांच्यावर झालेले आरोप कसे सहन केले - विवेक ओबेरॉय

शिखा धारिवाल, मुंबई, 10 एप्रिल : 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा 11 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. ''पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाद्वारे आपण लोकशाहीचा अनोखा उत्सव साजरा करूया'', असं म्हणत मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याने ''एवढ्या वर्षांत मोदींनी त्यांच्यावर झालेले आरोप कसे सहन केले असतील?'' असा प्रश्न उपस्थित केला.