#अभिनेता

Showing of 27 - 40 from 171 results
VIDEO : भर रॅलीत जीपवर चढून तरुणीने केलं सनी देओलला KISS

व्हिडीओMay 9, 2019

VIDEO : भर रॅलीत जीपवर चढून तरुणीने केलं सनी देओलला KISS

पंजाब, 09 मे : बाॅलिवूडचा अभिनेता सनी देओल भाजपकडून गुरदासपूरमधून निवडणूक लढत आहे. गुरदासपूरमध्ये एका प्रचार रॅलीत एका महिलेनं सनी देओल किस्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भर रॅलीत या महिलेनं गाडीवर चढून सनी देओलला किस्स केलं.