अभिनेता Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 172 results
VIDEO : औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं पटकावला 'क्लासिक मिस्टर इंडिया' किताब

व्हिडीओJul 14, 2019

VIDEO : औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं पटकावला 'क्लासिक मिस्टर इंडिया' किताब

पुणे, 14 जुलै : नुकत्याच पुण्यात झालेल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं चमकदार कामगिरी करत क्लासिक मिस्टर इंडियाचा किताब पटकावला आहे. पेशानं अभिनेता असलेल्या सिद्धांतनं चार वर्षांपूर्वी मिस्टर आशिया किताबही पटकावलेला होता. अभिनय करता करता चार वर्षांनी पुन्हा स्पर्धेत भाग घेत सिद्धांतनं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading