#अभिनेता

Showing of 27 - 40 from 2063 results
VIDEO : 'राणादा'च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन

Sep 10, 2019

VIDEO : 'राणादा'च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन

मुंबई, 10 सप्टेंबर : देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. परंतु, प्रदुषणापासून रोखण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा वापर टाळावा आणि ईको फ्रेंडली गणपती मूर्ती वापराव्यात असं आवाहन केलं आहे. याबद्दल अभिनेता हार्दिक जोशी यानेही गणेशभक्तांना आवाहन केलं आहे.