अभयारण्य Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 20 results
कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड

बातम्याJul 17, 2019

कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड

कांचनजुरी, 17 जुलै: आसाममधल्या पुराचा फटका काझीरंगा अभयारण्याला बसला आहे. जगप्रसिद्ध एकशिंगी गेंड्यांचं वास्तव्य या अभयारण्यात आहे. अभयारण्य जलमय झाल्यानं जीव वाचवण्यासाठी गेंड्यांची धडपड सुरू आहे. असंच एक गेंड्याचं पिल्लू पुराच्या पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपड करत होतं. या गेंड्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी मग वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तातडीनं धाव घेत या पिल्लाला वाचवलं.

ताज्या बातम्या